सफर मुंग्यांच्या विश्वाची
शुभदा चंद्रचूड
१२ जून २०२५
मिसा online ही एक वैचारिक आणि सामाजिक संवादाची जागा, आता नव्या रूपात आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. काही काळ विश्रांतीनंतर, पर्यावरण दिनाच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेल्या लेखाद्वारे या प्रवासाची नव्यानं सुरुवात झाली आहे. समाजातल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध पैलूंवर चिंतन, संवाद आणि लेखनासाठी ही जागा पुन्हा खुली करताना, तिचं मूळ ध्येय अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. …